उपवासाचे आपे रेसिपी @सुचिता वाडेकर |
Maharastrian Upvas Recipe - उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळलात ना..! मग उपवासाचे आप्पे एकदा खाऊनच बघा. उपवासाचे आप्पे रेसिपी खास तुमच्यासाठी Marathi Recipe
उपवासाचे आप्पे रेसिपी
उपवासाचे आप्पे
साहित्य:
• १ कप शाबुदाणा
• १ कप वरई
• १/२ कप दही
• १ मध्यम बटाटा (किसलेला)
• २-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
• १ इंच आल्याचा तुकडा (बारीक किसलेला)
• १/२ चमचा जीरे
• मीठ चवीनुसार
• तेल आप्पे पात्राला लावण्यासाठी
• दही १ वाटी
• काकडी (किसलेली)
कृती :
१. शाबुदाणा आणि वरई वेगवेगळे पाण्यात २-३ तास भिजवून ठेवा.
२. भिजवलेले शाबुदाणा आणि वरई एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
३. या मिश्रणात दही घालून पुन्हा चांगले वाटून घ्या आणि २-३ तास भिजू द्या.
४. भिजवलेल्या मिश्रणात किसलेला बटाटा, हिरव्या मिरच्या, आलं, जीरे आणि मीठ घाला. चांगले मिसळा.
५. आप्पे पात्र गरम करून त्याला तेल लावा.
६. प्रत्येक आप्पेच्या खाचांमध्ये थोडेसे तेल घालून, तयार मिश्रण घाला.
७. झाकण ठेवून मध्यम आचेवर आप्पे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घ्या.
१०. किसलेल्या काकडी मध्ये दही, मीठ, मिरची, कोथिंबीर घाला.
उपवासाचे आप्पे |
0 टिप्पण्या